दक्षिण आफ्रिकेत एक कुटुंब कौटुंबिक उपासनेदरम्यान गीत गाताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका डिसेंबर २०१८

चर्चेसाठी नमुने

देवाचा उद्देश आणि भविष्याबद्दल देवाचं अभिवचन यांबद्दल चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

क्रूरपणे छळ करणारा एक आवेशी प्रचारक बनतो

जर तुम्ही बायबल अभ्यास करत असाल पण तुमचा अजून बाप्तिस्मा झाला नसेल, तर तुम्ही शौलसारखं शिकलेल्या गोष्टी लगेच लागू करण्यासाठी पाऊल उचलाल का?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

बर्णबा आणि पौल दूरच्या क्षेत्रांत शिष्य बनवतात

तीव्र विरोध असतानासुद्धा बर्णबा आणि पौल यांनी नम्र लोकांना ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारण्यासाठी मदत व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली.

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—“योग्य मनोवृत्ती” असणाऱ्‍यांना शिष्य बनण्यासाठी मदत करणं

आपण शिष्य बनवतो तेव्हा कोणत्या अर्थाने यहोवासोबत काम करत असतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय

ही परिस्थिती ज्या प्रकारे हातळण्यात आली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

ख्रिस्ती जीवन

आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा

राज्यगीतं गायल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात प्रेषित पौलचं अनुकरण करा

प्रचार करताना आपण प्रेषित पौलचं अनुकरण कसं करू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“स्वतःकडे आणि सबंध कळपाकडे लक्ष द्या”

मंडळीचे वडील मेंढरांचं भरणपोषण करतात, त्यांचं संरक्षण करतात आणि त्यांची काळजी घेतात. कारण त्यांना माहीत आहे की प्रत्येक मेंढरू ख्रिस्ताच्या रक्‍ताने विकत घेतलेलं आहे.