१०-१६ डिसेंबर
प्रेषितांची कार्ये १२-१४
गीत १० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“बर्णबा आणि पौल दूरच्या क्षेत्रांत शिष्य बनवतात”: (१० मि.)
प्रेका १३:२, ३—यहोवाने बर्णबा आणि शौल यांना एका खास कामासाठी निवडलं (साक्ष द्या अध्या. ११ परि. ४)
प्रेका १३:१२, ४८; १४:१—त्यांनी केलेल्या कठीण परिश्रमाचे चांगले परिणाम घडून आले (साक्ष द्या अध्या. १२ परि. ५)
प्रेका १४:२१, २२—बर्णबा आणि पौलने नवीन शिष्यांना धीर दिला (टेहळणी बुरूज१४ ९/१५ पृ. १३ परि. ४-५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रेका १२:२१-२३—हेरोदसोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. ३२ परि. ७)
प्रेका १३:९—शौलला “पौल असेही” का म्हणण्यात यायचं? (“शौल ज्याला पौल असेही म्हटले जाते” आणि “पौल” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १३:९, nwtsty )
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका १२:१-१७
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
भाषण: (६ मि. किंवा कमी) साक्ष द्या अध्या. १० परि. ८-९—विषय: सहविश्वासू जणांसाठी प्रार्थना करा.
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—‘योग्य मनोवृत्ती’ असणाऱ्यांना शिष्य बनण्यासाठी मदत करणं”: (१५ मि.) चर्चा. यहोवा देव तुम्हाला मदत करेल हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ८ परि. १७-२४, पृ. ६७ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना