१७-२३ डिसेंबर
प्रेषितांची कार्ये १५-१६
गीत ३७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“देवाच्या वचनाच्या आधारावर एकमताने घेतलेला निर्णय”: (१० मि.)
प्रेका १५:१, २—सुंतेच्या मुद्द्यामुळे पहिल्या शतकातल्या मंडळीमध्ये फूट पडण्याचा धोका होता (साक्ष द्या अध्या. १३ परि. ८)
प्रेका १५:१३-२०—नियमन मंडळाने घेतलेला निर्णय शास्त्रवचनांवर आधारित होता (टेहळणी बुरूज१२ १/१५ पृ. ५ परि. ६-७)
प्रेका १५:२८, २९; १६:४, ५—नियमन मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे मंडळ्या मजबूत झाल्या (साक्ष द्या अध्या. १५ परि. १८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रेका १६:६-९—या अहवालावरून आपण सेवाकार्य वाढवण्याच्या बाबतीत काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१२ १/१५ पृ. १० परि. ८)
प्रेका १६:३७—आनंदाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी प्रेषित पौलने आपल्या रोमी नागरिकत्वाचा वापर कसा केला? (“आम्ही रोमी” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १६:३७, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका १६:२५-४०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात घरमालक सहसा ज्या विषयावर आक्षेप घेतो त्याचं उत्तर द्या.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका)
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
“आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा”: (१५ मि.) चर्चा. मुलं गीत गाऊन यहोवाची स्तुती करतात हा व्हिडिओ दाखवा. भागाच्या शेवटी सर्वांना उभं राहून गीत १२० ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा! या व्हिडिओसोबत गायला सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ९ परि. १-७, भाग ३ आणि पृ. ७० वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ९ आणि प्रार्थना