व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२४-३० डिसेंबर
  • गीत ४० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात प्रेषित पौलचं अनुकरण करा”: (१० मि.)

    • प्रेका १७:२, ३​—पौलने शास्त्रवचनांमधून तर्क केला आणि शिकवताना संदर्भांचा वापर केला (“तर्क” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १७:२, nwtsty; शास्त्रवचनांच्या आधारे . . . पटवून दिले” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १७:३, nwtsty)

    • प्रेका १७:१७​—जिथे कुठे लोक भेटतील तिथे पौल प्रचार करायचा (“बाजारात” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १७:१७, nwtsty)

    • प्रेका १७:२२, २३​—पौल चांगल्या प्रकारे निरीक्षण करायचा आणि समान विषयावर बोलण्याचा प्रयत्न करायचा (“एका अज्ञात देवाला” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १७:२३, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका १८:१८​—पौलने केलेल्या नवसाबद्दल काय म्हणता येईल? (टेहळणी बुरूज०८  ५/१५ पृ. ३२ परि. ५)

    • प्रेका १८:२१​—आध्यात्मिक ध्येयं गाठताना आपण पौलचं अनुकरण कसं करू शकतो? (“यहोवाची इच्छा असेल तर” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १८:२१, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका १७:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • आनंदाच्या संदेशाचा पूर्णपणे प्रचार करा आणि शिकवा: (१५ मि.) चर्चा. कौटुंबिक उपासना: पौल​—त्याने आनंदाचा संदेश सांगण्याचं कार्य पूर्ण केलं  हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढे दिलेली प्रश्‍नं विचारा: आपण आणखी चांगल्या प्रकारे सेवाकार्य केलं पाहिजे याची या कुटुंबाला कशी जाणीव झाली? पौलच्या सेवाकार्यातल्या कोणत्या पैलूंचं त्यांनी अनुकरण केलं? यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळाले? कौटुंबिक उपासनेत तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकता?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ९ परि. ८-१८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १९ आणि प्रार्थना