व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १७-१८

प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात प्रेषित पौलचं अनुकरण करा

प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात प्रेषित पौलचं अनुकरण करा

१७:२, ३, १७, २२, २३

आपण पौलच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

  • आपण लोकांशी तर्क करताना वचनांचा उपयोग करू शकतो आणि त्यांची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊ शकतो

  • आपल्याला कोणत्या वेळी आणि ठिकाणी लोक भेटण्याची शक्यता आहे त्यानुसार आपण प्रचार करू शकतो

  • आपण इतरांच्या भावना न दुखावता सुज्ञपणे समान विषयांवर बोलू शकतो