व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३१ डिसेंबर २०१८–६ जानेवारी २०१९

प्रेषितांची कार्ये १९-२०

३१ डिसेंबर २०१८–६ जानेवारी २०१९
  • गीत ४२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला JW.ORG संपर्क कार्ड द्या.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि पुढच्या भेटीसाठी एखादा प्रश्‍न विचारा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा  पाठ १५

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३१

  • जबाबदारी उचलण्यासाठी तरुण बांधवांना प्रशिक्षण द्या: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या: वडील मंडळीमध्ये कोणती महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात? (प्रेका २०:२८) वडिलांनी इतरांना प्रशिक्षण का देत राहिलं पाहिजे? मंडळीतले वडील, येशूने आपल्या प्रेषितांना दिलेल्या प्रशिक्षणाचं कसं अनुकरण करू शकतात? बांधवांनी प्रशिक्षण घेताना कोणती मनोवृत्ती बाळगली पाहिजे? (प्रेका २०:३५; १ती ३:१) वडील त्यांना व्यावहारिक रीत्या प्रशिक्षण कसं देऊ शकतात? प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्‍या बांधवांप्रती वडील कसा संतुलित दृष्टिकोन ठेवू शकतात?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ९ परि. १९-२४, पृ. ७३ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३५ आणि प्रार्थना