व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये १९-२०

“स्वतःकडे आणि सबंध कळपाकडे लक्ष द्या”

“स्वतःकडे आणि सबंध कळपाकडे लक्ष द्या”

२०:२८, ३१, ३५

मंडळीचे वडील मेंढरांचं भरणपोषण करतात, त्यांचं संरक्षण करतात आणि त्यांची काळजी घेतात. कारण त्यांना माहीत आहे की प्रत्येक मेंढरू ख्रिस्ताच्या रक्‍ताने विकत घेतलेलं आहे. वडील निःस्वार्थपणे पौलसारखं स्वतःला कळपासाठी वाहून घेतात. मंडळीतले बंधूभगिनी अशा वडिलांची मनापासून कदर करतात आणि त्यांना प्रेम दाखवतात.