३-९ डिसेंबर
प्रेषितांची कार्ये ९-११
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“क्रूरपणे छळ करणारा एक आवेशी प्रचारक बनतो”: (१० मि.)
प्रेका ९:१, २—शौलने येशूच्या शिष्यांचा क्रूरपणे छळ केला (साक्ष द्या अध्या. ८ परि. १-२)
प्रेका ९:१५, १६—येशूबद्दल साक्ष देण्यासाठी शौलला निवडण्यात आलं होतं (टेहळणी बुरूज१६.०६ पृ. ७ परि. ४)
प्रेका ९:२०-२२—शौल आवेशी प्रचारक बनला (साक्ष द्या अध्या. ८ परि. १५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रेका ९:४—“तू मला का छळत आहेस” असं येशूने शौलला का विचारलं? (साक्ष द्या अध्या. ८ परि. ५-६)
प्रेका १०:६—प्रेषित पेत्र चामड्याचं काम करणाऱ्याच्या घरी राहिला हे उल्लेखनीय का आहे? (“चामड्याचं काम करणारा शिमोन” अभ्यासासाठी माहिती-प्रेका १०:६, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका ९:१०-२२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ ६
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (८ मि.)
संघटनेची कामगिरी: (७ मि.) डिसेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ८ परि. ८-१६
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना