व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये ९-११

क्रूरपणे छळ करणारा एक आवेशी प्रचारक बनतो

क्रूरपणे छळ करणारा एक आवेशी प्रचारक बनतो

९:१५, १६, २०-२२

इतर जण जरी शिकलेल्या गोष्टी लगेच लागू करायला चुकले असले तरी शौलने मात्र त्या लगेच लागू केल्या. याचं कारण म्हणजे त्याला माणसांपेक्षा देवाचं भय जास्त होतं आणि ख्रिस्ताने त्याच्यावर केलेल्या दयेसाठी तो कृतज्ञ होता. जर तुम्ही बायबल अभ्यास करत असाल पण तुमचा अजून बाप्तिस्मा झाला नसेल, तर तुम्ही शौलसारखं शिकलेल्या गोष्टी लगेच लागू करण्यासाठी पाऊल उचलाल का?