व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला चांगला सल्ला कुठून मिळेल?

वचन: स्तो १:१, २

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: भौतिक गोष्टी आणि पैशाबद्दलच्या प्रेमाचा आपल्या आनंदावर कसा परिणाम होऊ शकतो?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: भौतिक गोष्टी आणि पैशाबद्दलच्या प्रेमाचा आपल्या आनंदावर कसा परिणाम होऊ शकतो?

वचन: १ती ६:९, १०

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे कोणते काही फायदे आहेत?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे कोणते काही फायदे आहेत?

वचन: नीत १७:२२

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: समस्या असतानाही एक कुटुंब आनंदी कसं राहू शकतं?