१६-२२ डिसेंबर
प्रकटीकरण १३-१६
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“भयंकर दिसणाऱ्या पशूंची भीती बाळगू नका”: (१० मि.)
प्रक १३:१, २—दहा शिंगे व सात डोकी असलेल्या जंगली पशूला अजगर अधिकार देतो (टेहळणी बुरूज१२ ६/१५ पृ. ८ परि. ६)
प्रक १३:११, १५—दोन शिंगे असलेला जंगली पशू, पहिल्या जंगली पशूच्या मूर्तीला जिवंत करतो (प्रकटीकरण अध्या. २८ परि. २६, ३०-३१)
प्रक १३:१६, १७—जंगली पशूला तुमच्या हातावर किंवा कपाळावर खूण करू देऊ नका (टेहळणी बुरूज०९ २/१५ पृ. ४ परि. २)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रक १६:१३, १४—“सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी” राष्ट्रांना कशा प्रकारे गोळा केलं जाईल? (टेहळणी बुरूज०९ २/१५ पृ. ४ परि. ५)
प्रक १६:२१—सैतानाच्या जगाचा अंत होण्याआधी आपण कोणता जळजळीत संदेश लोकांना सांगू? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. १६ परि. ९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक १६:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास २)
पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही) (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
तुमची तटस्थ भूमिका टिकवून ठेवा: (१५ मि.) चर्चा. विचारात आणि कार्यात तटस्थ भूमिका हा व्हिडिओ दाखवा. आणि मग श्रोत्यांना विचारा की त्यांना सामाजिक मद्द्यांमध्ये किंवा सरकारी धोरणांमध्ये तटस्थ भूमिका कशी घेता येईल? त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तटस्थ भूमिका टिकवून ठेवा हा व्हिडिओ दाखवा. आणि पुढील प्रश्न विचारा: तुमच्या तटस्थ भूमिकेची परीक्षा होईल अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयारी कशी करू शकता?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ परि. १४-२१
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना