२३-२९ डिसेंबर
प्रकटीकरण १७-१९
गीत ४६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध”: (१० मि.)
प्रक १९:११, १४-१६—देवाच्या वतीने ख्रिस्त येशू नीतीने न्याय करेल (टेहळणी बुरूज०८-E ४/१ पृ. ८ परि. ३-४; इन्साइट-१ पृ. ११४६ परि. १)
प्रक १९:१९, २०—जंगली पशू आणि खोट्या संदेष्ट्याचा नाश केला जाईल (प्रकटीकरण अध्या. ३९ परि. २४)
प्रक १९:२१—देवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराला नाकारणाऱ्यांचा नाश केला जाईल (प्रकटीकरण अध्या. ३९ परि. २५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रक १७:८—“जंगली पशू आधी होता, पण आता नाही आणि तरीसुद्धा हजर होईल,” याचा काय अर्थ होतो? (प्रकटीकरण अध्या. ३४ परि. ५-६)
प्रक १७:१६, १७—खोट्या धर्माचा नाश आपोआप होणार नाही, हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? (टेहळणी बुरूज१२ ६/१५ पृ. १८ परि. १७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक १७:१-११ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ८)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ ८ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
आम्हाला हिंमत दे: (१५ मि.) चर्चा. आम्हाला हिंमत दे या गीताचा व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा: जीवनातल्या कोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याला हिंमत दाखवायची गरज पडते? बायबलच्या कोणत्या अहवालांमुळे तुम्हाला हिंमत मिळते? आपल्याला कोणाचा पाठिंबा आहे? या चर्चेच्या शेवटी सर्वांना उभं राहून ते गीत गायचं आमंत्रण द्या. (सभेसाठी असलेलं गीत)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २६ परि. १-८ पृ. २०४ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना