२-८ डिसेंबर
प्रकटीकरण ७-९
गीत ३१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मोजता येणार नाही इतक्या मोठ्या लोकसमुदायावर यहोवाचा आशीर्वाद”: (१० मि.)
प्रक ७:९—“मोठा लोकसमुदाय” यहोवाच्या राजासनासमोर उभा आहे (इन्साइट-१ पृ. ९९७ परि. १)
प्रक ७:१४—मोठा लोकसमुदाय “मोठ्या संकटातून” वाचेल (इन्साइट-२ पृ. ११२७ परि. ४)
प्रक ७:१५-१७—मोठ्या लोकसमुदायाला भविष्यात पृथ्वीवरच आशीर्वाद मिळतील (इन्साइट-१ पृ. ९९६-९९७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रक ७:१—“पृथ्वीच्या चार कोपऱ्यांत उभे असलेले” चार देवदूत आणि “चार वारे” कशाला सूचित करतात? (प्रकटीकरण अध्या. १९ परि. ४)
प्रक ९:११—“अथांग डोहाचा देवदूत” कोण आहे? (इन्साइट-१ पृ. १२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक ७:१-१२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. प्रेम व सहानुभूती हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास १२ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.०१ पृ. २५-२६ परि. १२-१६—विषय: अलीकडील वर्षांत स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आपण चिंतित का होऊ नये? (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (८ मि.)
संघटनेची कामगिरी: (७ मि.) डिसेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ परि. १-७ पृ. १९९, २०० वरील चौकटी
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २३ आणि प्रार्थना