३० डिसेंबर, २०१९–५ जानेवारी, २०२०
प्रकटीकरण २०-२२
गीत १४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“पाहा! मी सर्व काही नवे करत आहे”: (१० मि.)
प्रक २१:१—“आधीचे आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती” (प्रकटीकरण अध्या. ४२ परि. २)
प्रक २१:३, ४—“आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत” (टेहळणी बुरूज१४ १/१ पृ. ११ परि. २-४)
प्रक २१:५—यहोवाने दिलेलं अभिवचन भरवशालायक आहे (टेहळणी बुरूज०३ ८/१ पृ. १२ परि. १४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रक २०:५—कोणत्या अर्थाने “मृतांपैकी बाकीचे लोक” १,००० वर्षांच्या शेवटी जिवंत होतील? (इन्साइट-२ पृ. २४९ परि. २; प्रकटीकरण अध्या. ४० परि. १५)
प्रक २०:१४, १५—“अग्नीचे सरोवर” म्हणजे काय? (इन्साइट-२ पृ. १८९-१९०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक २०:१-१५ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि घरमालकाला सभेची आमंत्रण पत्रिका द्या. (शिकवणे अभ्यास ३)
तिसरी पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ९)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ १२ (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—परिस्थितीनुसार फेरबदल करा”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २६ परि. ९-१५ पृ. २०८ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २३ आणि प्रार्थना