९-१५ डिसेंबर
प्रकटीकरण १०-१२
गीत ५३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“‘दोन साक्षीदारांना’ ठार मारण्यात येतं आणि पुन्हा जिवंत करण्यात येतं”: (१० मि.)
प्रक ११:३—दोन साक्षीदार १,२६० दिवस भविष्यवाणी करतात (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. ३०)
प्रक ११:७—“जंगली पशू” त्यांना ठार मारतो
प्रक ११:११—“साडेतीन दिवसांनंतर” “दोन साक्षीदारांना” पुन्हा जिवंत करण्यात येतं
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
प्रक १०:९, १०—योहानला दिलेला संदेश कशा प्रकारे “कडू” आणि “गोड” होता? (इन्साइट-२ पृ. ८८०-८८१)
प्रक १२:१-५—या वचनांची पूर्णता कशी झाली? (इन्साइट-२ पृ. १८७ परि. ७-९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक १०:१-११ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून तुमच्या क्षेत्रात योग्य असेल अशा प्रकारे अनौपचारिक रीत्या साक्ष देत असल्याचं दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा आणि मग शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन दाखवा. (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“पृथ्वीने नदीला गिळून टाकलं”: (१५ मि.) चर्चा. कोरियातल्या बांधवांची तुरुंगातून सुटका हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ परि. ८-१३ पृ. २०१ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५२ आणि प्रार्थना