दोन साक्षीदारांना ठार मारण्यात येतं आणि पुन्हा जिवंत करण्यात येतं
-
दोन साक्षीदार: १९१४ मध्ये देवाचं राज्य स्थापन झालं तेव्हा देवाच्या लोकांचं नेतृत्व करणारा अभिषिक्त बांधवांचा लहान गट
-
ठार मारण्यात आलं: साडेतीन वर्षं “गोणपाट घालून” प्रचारकार्य केल्यानंतर जेव्हा तुरुंगात टाकून त्यांचं काम बंद केलं, तेव्हा लाक्षणिक अर्थाने त्यांना ठार मारण्यात आलं
-
पुन्हा जिवंत करण्यात आलं: साडेतीन दिवसांच्या लाक्षणिक काळानंतर जेव्हा त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं आणि त्यांनी पुन्हा प्रचारकार्याचं नेतृत्व करायला सुरुवात केली, तेव्हा एका अर्थाने त्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं