व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○ पहिली भेट

प्रश्‍न: आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला सल्ला कुठून मिळू शकतो?

वचन: स्तो १:१, २

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: पैसा आणि मालमत्तेच्या मागे लागल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात?

○● पुनर्भेट

प्रश्‍न: पैसा आणि मालमत्तेच्या मागे लागल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात?

वचन: १ती ६:९, १०

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे कोणते फायदे होतात?