२८ डिसेंबर, २०२०–३ जानेवारी, २०२१
लेवीय १६-१७
गीत ६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“प्रायश्चित्ताच्या दिवसापासून आपण काय शिकू शकतो?”: (१० मि.)
लेवी १६:१२—महायाजक लाक्षणिक अर्थाने यहोवासमोर उभा राहायचा (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २१ परि. ४)
लेवी १६:१३—महायाजक यहोवासमोर धूप जाळायचा (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २१ परि. ५)
लेवी १६:१४, १५—याजकांच्या आणि लोकांच्या पापांचं प्रायश्चित्त व्हावं म्हणून महायाजक बलिदान अपर्ण करायचा (टेहळणी बुरूज१९.११ पृ. २१ परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
लेवी १६:१०—अजाजेलसाठी असलेला बकरा कशा प्रकारे येशूच्या बलिदानाला सूचित करत होता? (टेहळणी बुरूज०९ ८/१५ पृ. ६-७ परि. १७)
लेवी १७:१०, ११—आपण रक्त संक्रमण का स्वीकारत नाही? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. १० परि. १०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १६:१-१७ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला अभ्यासासाठी असलेलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे अभ्यास ४)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ १ परि. १-२ (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाण्याची तुमची इच्छा आहे का?”: (१५ मि.) चर्चा. मिशनरी—कापणीचं काम करणारे कामकरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब भाग ७
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ४१ आणि प्रार्थना