सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमूने
पहिली भेट-नोव्हेंबर (खास मोहीम)
प्रश्न: युद्ध आणि हिंसा कधी कायमची संपेल का?
वचन: स्तो ३७:१०, ११
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: भविष्यासाठी देवाने काय अभिवचन दिलं आहे?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पहिली भेट-डिसेंबर *
प्रश्न: संकटाचा सामना करत असताना आपल्याला सांत्वन कोण देऊ शकतो?
वचन: २कर १:३, ४
पुढील भेटीसाठी प्रश्न: भविष्यासाठी देवाने काय अभिवचन दिलं आहे?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पुनर्भेट *
प्रश्न: भविष्यासाठी देवाने काय अभिवचन दिलं आहे?
वचन: प्रक २१:३, ४
पुढील भेटीसाठी प्रश्न: पवित्र शास्त्रात सांगितलेल्या या गोष्टी पूर्ण होतील असा भरवसा आपण का बाळगू शकतो?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?