१३-१९ डिसेंबर
शास्ते ८-९
गीत २१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
शास ८:२७—गिदोनने जे एफोद बनवलं त्याची त्याने स्वतः उपासना केली का? (इन्साइट-१ ७५३ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास ८:२८–९:६ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ९)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास २०)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०२ मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
संघटनेची कामगिरी: (५ मि.) संघटनेची कामगिरी हा डिसेंबर महिन्यासाठी असलेला व्हिडिओ दाखवा.
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १३, प्रश्न १-२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ७ आणि प्रार्थना