देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
गर्विष्ठपणापेक्षा नम्रता बरी
नम्रता दाखवल्यामुळे गिदोनला वाद मिटवता आला आणि शांती टिकवून ठेवता आली (शास ८:१-३; टेहळणी बुरूज०० ८/१५ २५ ¶४)
गिदोन नम्र होता. म्हणून त्याने स्वतःचा नाही तर यहोवाचा गौरव केला (शास ८:२२, २३; टेहळणी बुरूज१७.०१ २० ¶१५)
पण गर्विष्ठपणामुळे अबीमलेखने स्वतःचं आणि इतरांचही नुकसान केलं (शास ९:१, २, ५, २२-२४; टेहळणी बुरूज०८ २/१५ ९ ¶९)
चिडलेल्या घरमालकासोबत बोलताना नम्रतेमुळे आपल्याला कशी मदत होते?