१५-२१ नोव्हेंबर
यहोशवा २३-२४
गीत ४८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो २४:२—अब्राहामचा पिता तेरह मूर्तिपूजा करायचा का? (टेहळणी बुरूज०४ १२/१ १२ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो २४:१९-३३ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास २)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास २०)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०१ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे अभ्यास ३)
ख्रिस्ती जीवन
कामाच्या ठिकाणी वाईट संगती टाळा: (७ मि.) चर्चा. यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—वाईट संगती हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: वाईट संगती केल्यामुळे बहिणीवर कसा परिणाम झाला? तिने काय पाऊलं उचलली आणि तिला कसा फायदा झाला? या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात?
अनपेक्षित ठिकाणी मित्र मिळवा: (८ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: अखील वाईट संगतीत का पडला? त्याला चांगला मित्र कुठे आणि कसा मिळाला? या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ ११, प्रश्न १-२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४१ आणि प्रार्थना