२०-२६ डिसेंबर
शास्ते १०-१२
गीत २९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“इफ्ताह—यहोवासोबत जवळचं नातं असलेला माणूस”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
शास ११:१—इफ्ताहचा जन्म विवाहबाह्य संबंधातून झाला नव्हता, असं आपण का म्हणू शकतो? (इन्साइट-२ २६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास १०:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास ४)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०२, मुद्दा ५ (शिकवणे अभ्यास ३)
ख्रिस्ती जीवन
तरुणपणापासून यहोवाला समर्पित केलेलं जीवन: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: आईवडिलांकडून आणि मंडळीतल्या भाऊबहिणींकडून आपल्याला जे शिक्षण मिळतं ते महत्त्वाचं का आहे? लहान वयातच समर्पण केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो? यहोवाच्या संघटनेत सेवा करण्यासाठी आपण नेहमी तयार का असलं पाहिजे?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १३, प्रश्न ३-४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३१ आणि प्रार्थना