देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
मानोहा आणि त्याच्या पत्नीकडून पालक काय शिकू शकतात?
पालकांनो, खऱ्या देवाला विश्वासू राहण्याच्या बाबतीत स्वतःचं एक चांगलं उदाहरण ठेवा (शास १३:१, २, ६)
मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना करा (शास १३:८; टेहळणी बुरूज१३ ८/१५ १६ ¶१)
गरज पडते तेव्हा आपल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी मागे-पुढे पाहू नका (शास १४:१-४; टेहळणी बुरूज०५-HI ३/१५ २५-२६)
आपल्या मुलांना वाढवताना मदत करतील, अशी कोणती पुस्तकं आणि व्हिडिओ तुमच्या भाषेत उपलब्ध आहेत?