देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाने दोन स्त्रियांचा वापर करून आपल्या लोकांना वाचवलं
एक दुष्ट राजा इस्राएली लोकांवर भयंकर अत्याचार करतो (शास ४:३; ५:६-८; टेहळणी बुरूज १७.४ २९ ¶६)
यहोवा आपल्या लोकांना मदत करण्यासाठी दबोराचा वापर करतो (शास ४:४-७; ५:७; टेहळणी बुरूज१५-E ८/१ १३ ¶२; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)
यहोवाने सिसराला ठार मारण्यासाठी याएलचा वापर केला (शास ४:१६, १७, २१; टेहळणी बुरूज१५-E ८/१ १५ ¶२)
यहोवाचा स्त्रियांबद्दल जो दृष्टिकोन आहे, त्याबद्दल या अहवालातून आपल्याला काय समजतं?