६-१२ डिसेंबर
शास्ते ६-७
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“हिंमत धर आणि जा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
शास ६:२७—गिदोनच्या उदाहरणातून आपण प्रचारकार्याच्या बाबतीत काय शिकतो? (टेहळणी बुरूज०५ १/१५ २६ ¶६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) शास ६:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: सांत्वन—२कर १:३, ४ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नांवर चर्चा करा.
पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास ६)
पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक दाखवून त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत कशी मिळवता येईल ते घरमालकाला सांगा. (शिकवणे अभ्यास १५)
ख्रिस्ती जीवन
“पवित्र शक्तीमुळे एक अवघड काम शक्य झालं”: (१५ मि.) चर्चा. “रात्रंदिवस मेहनत घेत असलेली यहोवाची संघटना” ही फिल्म कशी बनवण्यात आली हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १२, प्रश्न ४-५
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २२ आणि प्रार्थना