८-१४ नोव्हेंबर
यहोशवा २०-२२
गीत २१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“गैरसमज बाळगल्यामुळे घडलेल्या घटनेतून मिळणारे धडे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
यहो २१:४३, ४४—इस्राएली लोकांनी कनान देशावर ताबा मिळवल्यावरही काही कनानी तिथे राहत होते. असं असतानाही या वचनातले यहोवाचे शब्द पूर्ण झाले असं आपण का म्हणू शकतो? (इन्साइट-१ ४०२ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) यहो २०:१–२१:३ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: देवाचं अभिवचन—प्रक २१:३, ४ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी! पाठ १०, प्रश्न ३ (मुद्दा ३-५); प्रश्न ४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना