देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
गैरसमज बाळगल्यामुळे घडलेल्या घटनेतून मिळणारे धडे
यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्या वंशांनी एक मोठी आणि भव्य वेदी बांधली (यहो २२:१०)
त्यांनी यहोवाचा विश्वासघात केला आहे, असा आरोप इतर वंशांनी त्यांच्यावर लावला (यहो २२:१२, १५, १६; टेहळणी बुरूज१८.०८ ५ ¶१०)
पण या आरोपाला त्यांनी शांतपणे उत्तर दिल्यामुळे मोठा रक्तपात टळला (यहो २२:२१-३०; टेहळणी बुरूज०८ ११/१५ १८ ¶५)
आपल्यावर चुकीचा आरोप लावला जातो तेव्हा आपण काय केलं पाहिजे, आणि संपूर्ण परिस्थिती माहीत नसताना निष्कर्ष काढणं चुकीचं का आहे, याबद्दल या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?—नीत १५:१; १८:१३.