सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
पहिली भेट
प्रश्न: मुलांना कशा प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे?
वचन: नीत २२:६
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: मुलांना चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पुनर्भेट
प्रश्न: मुलांना चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?
वचन: याक १:१९
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: मुलांना वाढवण्याच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन कुठे मिळेल असं तुम्हाला वाटतं?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?