१२-१८ डिसेंबर
२ राजे १६-१७
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा १७:२९—या वचनात सांगितलेले “शोमरोनी” लोक कोण होते आणि पुढे हा शब्द कोणासाठी वापरला जाऊ लागला? (यीशु—राह अध्या. १९ ५०; चौकट)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा १७:१८-२८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून संभाषण सुरू करा. त्या व्यक्तीला वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि आवड दाखवलेल्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. तसंच बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास २०)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०८ मुद्दा ५ (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“जगाच्या अंताच्या वेळी आपला बचाव होईल अशी खातरी बाळगा”: (५ मि.) चर्चा.
संघटनेची कामगिरी: (१० मि.) डिसेंबरसाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ९ ¶२७-३२; ९ग, ९घ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ९ आणि प्रार्थना