व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे

यहोवाच्या सहनशीलतेला मर्यादा आहे

यहोवाने अश्‍शूरला इस्राएलवर विजय मिळवू दिला (२रा १७:५, ६; टेहळणी बुरूज०५ १२/१ १५-१६ ¶१६)

यहोवाचे लोक वारंवार त्याच्या आज्ञा मोडत असल्यामुळे त्याने त्यांना शिक्षा दिली (२रा १७:९-१२; टेहळणी बुरूज१२ ७/१ २६ ¶२; टे.बु.०१ ११/१ १०-११ ¶१०)

यहोवा इस्राएल राष्ट्रासोबत सहनशीलतेने वागला आणि त्याने त्यांना वारंवार इशारे दिले (२रा १७:१३, १४)

आपला प्रेमळ स्वर्गीय पिता अपरिपूर्ण मानवांशी खूप सहनशीलतेने वागतो. (२पेत्र ३:९) पण त्याचा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून तो लवकरच दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी पाऊल उचलेल. या गोष्टीमुळे, आपल्याला सुधारणा करण्यासाठी दिला जाणारा सल्ला स्वीकारायची प्रेरणा मिळते का? तसंच, आपण काळाचं भान ठेवून आवेशाने प्रचार करतो का?