देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
जे अनपेक्षित होतं ते यहोवाने घडवून आणलं
इस्राएलमध्ये भयानक दुष्काळ होता तेव्हा यहोवाने म्हटलं, की दुसऱ्याच दिवशी लोकांना भरपूर अन्नधान्य मिळेल (२रा ७:१; इन्साइट-१ ७१६-७१७)
यहोवाने दिलेल्या या वचनाची इस्राएलच्या एका अधिकाऱ्याने थट्टा केली (२रा ७:२)
पण जे अगदी अनपेक्षित होतं ते यहोवाने घडवून आणलं (२रा ७:६, ७, १६-१८)
या जगाचा अंत अचानक आणि अनपेक्षितपणे होईल असं यहोवाने सांगितलंय. (१थेस ५:२, ३) यहोवाच्या शब्दांवर आपण विश्वास ठेवणं का महत्त्वाचंय?