१९-२५ डिसेंबर
२ राजे १८-१९
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आपले विरोधक आपलं धैर्य खचवायचा कसा प्रयत्न करतात?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा १९:३७—बायबलवरचा आपला भरवसा पुरातत्त्वशास्त्राच्या शोधांवर अवलंबून नाही हे या वचनावरून कसं दिसून येतं? (इन्साइट-१ १५५ ¶४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा १८:१-१२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि आवड दाखवलेल्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. त्या व्यक्तीला मोफत बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास २)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२०.११ १५ ¶१४—विषय: ज्यांचा छळ होतो त्यांच्यासाठी प्रार्थना करा. (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“छळ होत असतानाही आनंदी राहा”: (८ मि.) चर्चा. आपण आनंदी राहू शकतो . . . छळ होत असतानाही हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीच्या गरजा: (७ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ९ ¶३३-३९; ९च
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १९ आणि प्रार्थना