देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
आपले विरोधक आपलं धैर्य खचवायचा कसा प्रयत्न करतात?
पुढाकार घेणाऱ्या भावांबद्दल खोटी माहिती सांगून आपले विरोधक आपलं धैर्य खचवायचा प्रयत्न करतात (२रा १८:१९-२१; टेहळणी बुरूज०५ ८/१ ११ ¶५)
यहोवा आणि त्याच्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवून ते आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतात (२रा १८:२२, २५; टेहळणी बुरूज१० ७/१५ १३ ¶३)
खोटी आश्वासनं देऊन ते आपल्याला मोहात पाडायचा प्रयत्न करतात (२रा १८:३१, ३२; टेहळणी बुरूज१३ ११/१५ १९ ¶१४; १९७४ ईयरबुक १७७ ¶१)
स्वतःला विचारा, ‘छळाचा धैर्याने सामना करता यावा म्हणून मला आत्तापासूनच कोणती तयारी करता येईल?’