२१-२७ नोव्हेंबर
२ राजे ९-१०
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“त्याने धैर्याने, दृढनिश्चयाने आणि आवेशाने काम केलं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा १०:२९, ३१—येहूने केलेल्या चुकीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज११ ११/१५ ५ ¶६-७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा ९:१-१४ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट आणि आवड दाखवलेल्या दिलेल्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. त्या व्यक्तीला मोफत बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. तसंच, बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा (शिकवणे अभ्यास १२)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१३ ५/१५ ८-९ ¶३-६—विषय: यहोवाच्या व येशूच्या आवेशाचे अनुकरण करा. (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
तुमचे मित्र काय म्हणतात—टाळाटाळ करणं (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: एखाद्याला टाळाटाळ करायची सवय का लागू शकते? टाळाटाळ न करता वेळेवर काम केल्यामुळे आपण आनंदी का राहू शकतो?
“आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळा”: (१० मि.) चर्चा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ९ ¶१-९; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २० आणि प्रार्थना