२६ डिसेंबर, २०२२–१ जानेवारी, २०२३
२ राजे २०-२१
गीत ६ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“प्रार्थनेमुळे यहोवा मदत करायला प्रवृत्त झाला”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा २१:१३—यहोवा कोणत्या अर्थाने यरुशलेमला ओळंबा लावून मोजणार होता? (इन्साइट-२ २४० ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा २१:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०८ मुद्दा ६ (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
“आपल्या प्रार्थनांना यहोवा मौल्यवान समजतो”: (१५ मि.) चर्चा. मी नेहमी यहोवाकडे प्रार्थना करतो हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १० ¶१-७; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३८ आणि प्रार्थना