५-११ डिसेंबर
२ राजे १३-१५
गीत २९ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मनापासून प्रयत्न केल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा १३:२०, २१—हा चमत्कार धार्मिक वस्तूंच्या पूजेचं समर्थन करतो का? (टेहळणी बुरूज०५ ८/१ ११ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा १३:२०–१४:७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयाचा वापर करून चर्चा सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकातल्या पहिल्या धड्याचा वापर करून बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास २०)
भाषण: (५ मि.) आपली राज्य सेवा ८/०३ १—विषय: तजेला देणारे काम. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“आपण केलेली मेहनत यहोवा कधीही विसरणार नाही”: (१० मि.) चर्चा. यहोवा कधीच विसरणार नाही हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ९ ¶१८-२६; ९क, ९ख
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३१ आणि प्रार्थना