देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
मनापासून प्रयत्न केल्यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात
अलीशाने यहोआशला एक विशिष्ट गोष्ट करायला सांगितली, ज्यावरून इस्राएल सीरियावर कसा विजय मिळवेल हे दिसून येणार होतं (२रा १३:१५-१८)
यहोआशने पुरेसा आवेश न दाखवल्यामुळे त्याला मर्यादित यश मिळालं (२रा १३:१९; टेहळणी बुरूज१० ४/१५ २६ ¶११)
यहोवाचा मनापासून शोध घेणाऱ्यांना तो भरपूर आशीर्वाद देतो (इब्री ११:६; टेहळणी बुरूज१३-E ११/१ ११ ¶५-६)
स्वतःला विचारा: ‘यहोवाची उपासना करायच्या बाबतीत जसं की बायबल वाचणं, सभांना उपस्थित राहणं आणि सेवाकार्य करणं, याबाबतीत मी पूर्ण मनापासून प्रयत्न करतो, हे मला कसं दाखवता येईल?’