७-१३ नोव्हेंबर
२ राजे ५-६
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२रा ५:१५, १६—अलीशाने नामानकडून भेट का स्वीकारली नाही आणि आपल्याला त्यावरून काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०५ ८/१ ९ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २रा ५:१-१४ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: शिक्षण—नीत २२:६ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०८ प्रस्तावना आणि मुद्दा १-३ (शिकवणे अभ्यास १५)
ख्रिस्ती जीवन
“इतरांना देत राहा”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. तुमच्या उदार वृत्तीबद्दल आम्ही आभारी आहोत हा व्हिडिओ दाखवा. मंडळीतले भाऊबहीण ज्या विशिष्ट मार्गांनी उदारता दाखवत आहेत त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ८ ¶१६-२२
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २२ आणि प्रार्थना