व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही

एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही

ईयोबने देवाला दोष दिला आणि तसं करणं चुकीचं होतं (ईयो २७:१, २)

ईयोबने जरी चुका केल्या, तरी तो नीतिमान आहे असं तो स्वतःबद्दल म्हणू शकला (ईयो २७:५; इन्साइट-१ १२१० ¶४)

यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आपण परिपूर्ण असणं गरजेचं नाही, तर यहोवावर पूर्ण मनाने प्रेम करणं गरजेचं आहे (मत्त २२:३७; टेहळणी बुरूज१९.०२ २ ¶३-५)

यावर मनन करा: यहोवा आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही, हे माहीत झाल्यामुळे आपल्याला विश्‍वासात टिकून राहायला कशी मदत होते?