१३-१९ नोव्हेंबर
ईयोब १५-१७
गीत ८५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“इतरांचं सांत्वन करताना अलीफजसारखं वागू नका”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो १६:२२—ईयोबच्या शब्दांवरून त्याचा पुनरुत्थानावर विश्वास नाही असं दिसून येतं का? (टेहळणी बुरूज०६ ४/१ ४ ¶१०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो १७:१-१६ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: बायबल—ईयो २६:७ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! भाग १ उजळणी प्रश्न ६-१० (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २ ¶१-७, भाग १
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ११९ आणि प्रार्थना