१८-२४ डिसेंबर
ईयोब २८-२९
गीत ३९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुम्ही ईयोबसारखं चांगलं नाव कमवलं आहे का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो २९:२४—ईयोबच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? (सावध राहा!०० ७/८ २६ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो २८:१-२८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून सुरुवात करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि “या पत्रिकेतल्या धड्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी” या भागावर थोडक्यात चर्चा करा. (शिकवणे अभ्यास १७)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १३ आणखी जाणून घेऊ या आणि मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
“साक्षीदारांचं चांगलं नाव टिकून राहण्यासाठी मी काय करू शकतो?”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ३ ¶१२-१८
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५० आणि प्रार्थना