व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईयोब गरजू लोकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्ही ईयोबसारखं चांगलं नाव कमवलं आहे का?

तुम्ही ईयोबसारखं चांगलं नाव कमवलं आहे का?

ईयोबने लोकांच्या नजरेत एक चांगलं नाव कमवलं होतं (ईयो २९:७-११)

गरजू लोकांना एकनिष्ठ प्रेम दाखवून त्यांना मदत करणारा म्हणून ईयोबला ओळखलं जायचं (ईयो २९:१२, १३; टेहळणी बुरूज०२ ५/१५ २२ ¶१९; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

ईयोब नीतीने आणि न्यायाने वागला (ईयो २९:१४; इन्साइट-१ ६५५ ¶१०)

चांगलं नाव कमवणं ही एक मोलाची गोष्ट आहे. (टेहळणी बुरूज०९-E २/१ १५ ¶३-४) आणि त्यासाठी वेळ लागतो. बराच काळ चांगल्या गोष्टी करत राहिल्यानंतरच लोकांच्या नजरेत आपलं चांगलं नाव होतं.

स्वतःला विचारा, ‘इतरांच्या नजरेत मी कसं नाव कमवलंय? त्यांना माझ्यात कोणते गुण दिसून येतात?’