२७ नोव्हेंबर–३ डिसेंबर
ईयोब २०-२१
गीत ३८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“धनसंपत्तीमुळे कोणी नीतिमान ठरत नाही”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
ईयो २०:२—“बेचैन करणाऱ्या विचारांमुळे” अस्वस्थ झालेल्यांना मंडळीतले वडील कशी मदत करू शकतात? (टेहळणी बुरूज९५ १/१ ९ ¶१९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) ईयो २०:१-२२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास ६)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१० १/१ ३-७—विषय: देव आपल्याला श्रीमंत बनवण्याचे वचन देतो का? (शिकवणे अभ्यास १७)
ख्रिस्ती जीवन
“तुमच्याजवळ आहे ‘त्यात समाधानी राहा’”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २ ¶१६-२३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४ आणि प्रार्थना