व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१६-२२ डिसेंबर

स्तोत्र ११९:५७-१२०

१६-२२ डिसेंबर

गीत १२९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. संकटात धीर कसा धराल?

(१० मि.)

देवाचं वचन वाचत राहा आणि त्याचा अभ्यास करत राहा (स्तो ११९:६१; टेहळणी बुरूज०६ ७/१ १२ ¶२; टेहळणी बुरूज०० १२/१ १४ ¶३)

संकटांमधून शिका आणि स्वतःमध्ये सुधारणा करा (स्तो ११९:७१; टेहळणी बुरूज०६ ९/१ १९ ¶३)

सांत्वनासाठी यहोवाकडे मदत मागा (स्तो ११९:७६; टेहळणी बुरूज१७.०७ १३ ¶३,)

स्वतःला विचारा, ‘समस्येत असताना धीर धरायला यहोवाने मला कोणत्या विशिष्ट मार्गाने मदत केली आहे?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालकाला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्‍तीला पुढच्या जाहीर भाषणाचं आमंत्रण द्या. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. कायम आनंद घ्या! धडा २६ प्रस्तावना आणि मुद्दे १-३—विषय: जगात वाईट गोष्टी आणि दुःख का आहे? (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ३)

ख्रिस्ती जीवन

गीत १२४

७. धीर धरायला यहोवा मदत करतो

(१५ मि.) चर्चा.

धीर धरणं किंवा सहनशीलता दाखवणं म्हणजे हार न मानता कठीण परिस्थितीत टिकून राहणं. याचा असाही अर्थ होतो की कठीण परिस्थितीत ठाम राहणं, योग्य दृष्टिकोन बाळगणं आणि सकारात्मक राहणं. धीर धरण्याची किंवा सहनशीलता दाखवण्याची मनोवृत्ती असेल, तर आपण ‘माघार घेणार नाही’ किंवा उपासनेशी संबंधित कामात कमी पडणार नाही. (इब्री १०:३६-३९) संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत करायला यहोवा नेहमी तयार असतो.—इब्री १३:६.

धीर धरायला यहोवा कशी मदत करतो ते प्रत्येक वचनासमोर लिहा.

समस्यांचा सामना करणाऱ्‍यांसाठी मनापासून प्रार्थना करा हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   छळाचा सामना करत असलेल्या भाऊबहिणींची माहिती घेत राहण्यासाठी आपण jw.org चा वापर कसा करू शकतो?

  •   आईवडील आपल्या मुलांना इतरांसाठी प्रार्थना करायला कसं शिकवू शकतात आणि याचे कोणते फायदे आहेत?

  •   आपल्या भाऊबहिणींना धीर धरायला यहोवाने मदत करावी म्हणून प्रार्थना करणं का महत्त्वाचं आहे?

  •   दुसऱ्‍यांसाठी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला धीर धरायला कशी मदत होऊ शकते?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ३२ आणि प्रार्थना