२-८ डिसेंबर
स्तोत्रं ११३-११८
गीत १२७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. आपण यहोवाची परतफेड कशी करणार?
(१० मि.)
यहोवा आपलं रक्षण करतो, आपल्यावर दया करतो आणि आपल्याला वाचवतो (स्तो ११६:६-८; टेहळणी बुरूज०१ १/१ ११ ¶१३)
यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि त्याच्या तत्त्वांप्रमाणे जीवन जगून आपण त्याची परतफेड करू शकतो (स्तो ११६:१२, १४; टेहळणी बुरूज०९ ७/१५ २९ ¶४-५)
यहोवाला “उपकारस्तुतीचं बलिदान” देऊन आपण त्याची परतफेड करू शकतो (स्तो ११६:१७; टेहळणी बुरूज१९.११ २२-२३ ¶९-११)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो ११६:१५—या वचनात सांगितलेले देवाचे ‘एकनिष्ठ सेवक’ कोण आहेत? (टेहळणी बुरूज१२ ५/१५ २२ ¶१-२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ११६:१–११७:२ (शिकवणे अभ्यास २)
४. स्पष्टपणे सल्ला द्या—येशूने काय केलं?
(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा, आणि मग शिष्य बनवा धडा १२ मुद्दे १-२ वर चर्चा करा.
५. स्पष्टपणे सल्ला द्या—येशूने केलं तसं करा
(८ मि.) शिष्य बनवा धडा १२ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर चर्चा करा.
गीत ६०
६. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)