९-१५ डिसेंबर
स्तोत्र ११९:१-५६
गीत १२४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. “एक तरुण आपला मार्ग शुद्ध कसा ठेवू शकतो?”
(१० मि.)
सावध राहा (स्तो ११९:९; टेहळणी बुरूज८७-E ११/१ १८ ¶१०)
देवाच्या स्मरण-सूचनांना जडून राहा (स्तो ११९:२४, ३१, ३६; टेहळणी बुरूज०६ ७/१ १७ ¶१)
तुमचे डोळे निरुपयोगी गोष्टींपासून वळवा (स्तो ११९:३७; टेहळणी बुरूज१० ४/१५ २० ¶२)
स्वतःला विचारा, ‘नैतिक रित्या शुद्ध राहायला मदत होईल अशा कोणत्या स्मरण-सूचना मला मिळाल्या आहेत?’
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो ११९—या स्तोत्राची कशा प्रकारे रचना केली आहे आणि कदाचित कोणत्या कारणामुळे? (टेहळणी बुरूज०५ ५/१ २२ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ११९:१-३२ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. घरोघरच्या प्रचारकार्यात असताना रस्त्यात भेटलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. आधी झालेल्या चर्चेत घरमालकाने तुम्हाला सांगितलं होतं, की अलीकडेच त्याच्या एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. भाषण
(५ मि.) टेहळणी बुरूज१४ ७/१ ९-११—विषय: तुम्ही प्रलोभनाचा प्रतिकार करू शकता! (शिकवणे अभ्यास २०)
गीत २८
७. डिसेंबर महिन्यासाठी संघटनेची कामगिरी
(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.
८. मंडळीच्या गरजा
(५ मि.)
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. १९ ¶६-१३