मेक्सिको इथं चिआपासमध्ये पायनियर बहीणी झोत्झील भाषेत सुवार्तेचा प्रचार करत आहेत

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका नोव्हेंबर २०१६

नमुना सादरीकरणं

आपल्या पत्रिकांसाठी आणि बायबलमधली भविष्यवाणी आज कशी लागू होते हे दाखवणारं बायबल सत्य यांची नमुना सादरणीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सद्‌गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे

विवाहित बहिणींमधले कोणते गुण यहोवाला आवडतात?

ख्रिस्ती जीवन

तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो

सद्‌गुणी पत्नीमुळे पतीचा आदर होतो.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

आपल्या सर्व परिश्रमात आनंदी राहा

आपण जर कामाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला तर आपण कामात आनंद मिळवू शकतो.

ख्रिस्ती जीवन

बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?—कसं वापरावं

बायबल अभ्यास घेताना आपण ‘बायबलमधून शिकायला मिळतं’ या पुस्तकातली वैशिष्ट कशी वापरू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर”

उपदेशक १२व्या अध्यायात आलंकारिक भाषेत, तरुणांना असलेल्या संधीचा योग्य वापर करण्याचं प्रोत्साहन देण्यात आलं आहे.

ख्रिस्ती जीवन

तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका

पूर्णवेळच्या सेवेसारखी आध्यात्मिक लक्ष्य तुम्ही ठेवू शकता का?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा

यहोवाच्या उपासकांसाठी शुलेमची तरुणी उत्तम उदाहरण का आहे?