१४-२० नोव्हेंबर
उपदेशक १-६
गीत १० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आपल्या सर्व परिश्रमात आनंदी राहा”: (१० मि.)
[उपदेशक पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा]
उप ३:१२, १३—परिश्रमात आनंदी राहणं ही देवाकडून देणगी आहे (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. ४-६)
उप ४:६—कामाबद्दल समतोल दृष्टिकोन ठेवा (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. ६ परि. ३-५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
उप २:१०, ११—शलमोनाला धनसंपत्तीबद्दल कोणती गोष्ट समजली? (टेहळणी बुरूज०८ ४/१५ पृ. २२ परि. ९-१०)
उप ३:१६, १७—जगात होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे? (टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. ९ परि. ८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उप १:१–१८
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-37 पत्रिका—चर्चेच्या शेवटी घरमालकाला JW.ORG संपर्क कार्ड द्या.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) ज्यांना T-37 पत्रिका दिली आहे त्यांना पुनर्भेट करा—मोबाईल किंवा टॅबमधून वचन वाचून दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. २२-२३ परि. ११-१२—विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या.
ख्रिस्ती जीवन
“बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?—कसं वापरावं?”: (१५ मि.) चर्चा. त्यानंतर बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकाच्या १० व्या अध्यायातील सत्य ४ वर आधारित बायबल अभ्यासाचा व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ९ परि. १-१३
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३९ आणि प्रार्थना