व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उपदेशक १-६

आपल्या सर्व परिश्रमात आनंदी राहा

आपल्या सर्व परिश्रमात आनंदी राहा

आपण करत असलेल्या सर्व कामात आपण आनंदी राहावं अशी यहोवाची इच्छा आहे. आपण आनंदी कसं राहू शकतो हेही तो आपल्याला शिकवतो. एक व्यक्ती जेव्हा कामाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगते तेव्हा ती आनंदाने काम करू शकते.

पुढील गोष्टी करून तुम्ही आपलं काम आनंदाने करू शकता.

३:१३; ४:६

  • सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

  • तुम्ही करत असलेल्या कामामुळे इतरांना कशी मदत होते यावर विचार करा

  • दिलेलं काम मनापासून करा, पण काम संपल्यावर आपल्या कुटुंबावर आणि उपासनेवर लक्ष केंद्रित करा